नियम व अटी

  • Fresh, Divorcee, Widow and Widower all religion's Brides and Grooms are registered on the website.
  • The minimum age for registration is 18 years for women and 21 years for men.
  • Registration Fee should be paid in a single Installment and is for 6 months only.
    Registration Fee details are as under:

SrNo Particulars Fees(Rs.) Duration Online Contacts
1 सिल्वर प्लान 1000 90 200
2 गोल्ड प्लान 2000 365 500
3 प्ल्यॉटीनम प्लान 3500 365 2000
4 कोहिनूर प्लान 5000 3650 5000
5 प्रायवेट डायमंड प्लान 3500 365 500
6 पर्सनल कॉन्फरंस परफेक्ट प्लान 11800 3650 1500

Note: 2% extra charges on online payment.

  • Candidate can do online registration also and deposit the registration fee by cash/ money order/ demand draft/ cheque or through net banking.
  • Demand draft/ Cheque should be in favour of इच्छापूर्ती वधू वर सूचक केंद्र
    Bank Details are given below:
SBI

Bank Name : YES BANK
Account Number: 091789400001432
Account Name : इच्छापूर्ती वधू वर सूचक केंद्र
IFS Code : YESB0000917
Branch Name : Sangli

  • Registration fee will not be refunded in any condition.
  • Registration fee will not be transferred on the name of another person.
  • For Registration the following documents should be necessary:
        (i.)    Printed Biodata of Brides/ Grooms.
        (ii.)   One colour photo of Bride/ Groom of 4" x 6" size.
  • In all correspondances with the centre, candidate must mention his/ her name and profile ID.
  • After registration, the candidate will be provided with a Profile ID. He/ she can use this Profile ID along with the given password to access the portal independently. The registration is valid for maximum of 1 years from date of registration.
  • After registration, the candidates can view the profiles and photographs of Brides and Grooms from the comfort of their home.
  • Users will be given printed list of Brides and Grooms quarterly by post/ courier, subject to the number of registered candidates. Centre will not be responsible for delay of Postal/ Courier service.
  • The address and contact nos of the candidate are not displayed on the portal.
  • On the portal, the detailed profile of the candidate (without address and contact nos) along with photo is displayed. You can access it from anywhere through internet saving lots of efforts, money and time.
  • Only paid registered candidates can get the address & contact no. of maximum 10 candidates in every fifteen days by phone/e-mail during office hours only.
  • Every paid registered male candidate can request contact nos of brides and vice versa.
  • No donation or gift is taken from the candidate by us if their marriage is fixed with the help of इच्छापूर्ती वधू वर सूचक केंद्र and the candidate may get their biodata and photo within 1 month when the candidate's marriage is fixed. After one month their record will be discarded from centre.
  • Every candidate has to register his/ her true information on the portal and this is the moral responsibility of each other.
  • We do not guarantee about the truthfulness of the information received by us. The parents of the candidate are directed to verify and satisfy themselves about the same by any other mode of their choice.
  • After registering on this portal, we do not guarantee about fixing of marriage.
  • We are not responsible for any misuse of the information or photographs by anyone.
  • Centre reserves the right to modify/ increase/ stop the services provided by us.
  • Once the profile & photo uploaded on the website by the centre, it is the responsibility of the user to check it and correct it if necessary. The centre will not be responsible for any further changes in the profile or photo by the candidate.
  • We have newly taken this social responsibility through this portal. If you have any suggestion about this, please email us on contact@icchapurtivadhuvar.com.
  • If you agree by the terms and conditions of this portal then only you should register on this portal.
  • केंद्रात प्रत्येक समाजाच्या प्रथम, घटस्पोटीत, विधवा आणि विधुर वधुवरांची नोंदणी केली जाते .
  • केंद्रात नोंदणी साठी मुलीचे वय १८ वर्ष तसेच मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • वधु वर सुचक केंद्रात नावनोंदणीसाठी खालीलप्रमाणे फी एकदाच भरावी लागेल.

अ.नं. तपशील फी(रु.) कालावधी ऑनलाईन स्थळे
1 सिल्वर प्लान 1000 90 200
2 गोल्ड प्लान 2000 365 500
3 प्ल्यॉटीनम प्लान 3500 365 2000
4 कोहिनूर प्लान 5000 3650 5000
5 प्रायवेट डायमंड प्लान 3500 365 500
6 पर्सनल कॉन्फरंस परफेक्ट प्लान 11800 3650 1500

सूचना: ओंनलाईन पेमेंट साठी अतिरिक्त टॅक्स 2%.

  • नावनोंदणी फी रोखीने /मनीऑर्डर /डी .डी. /चेक /नेटबँकींगव्दारे स्वीकारली जाईल. डी.डी. अथवा चेक "इच्छापूर्ती वधू-वर सूचक केंद्र" या नावाने काढून डी.डी. अथवा चेकच्या मागे सभासदाचे संपूर्ण नाव, सभासद क्रमांक, पूर्ण पत्ता, फोन नं व मेल आय-डी लिहून "इच्छापूर्ती वधू-वर सूचक केंद्र" च्या मुख्य ऑफिसच्या पत्त्यावर पाठवावा. बँकेचा तपशील
SBI

Bank Name : YES BANK
अकाऊंट नं.: 091789400001432
अकाऊंट नाव : इच्छापूर्ती वधू वर सूचक केंद्र
आय.एफ.एस. कोड : YESB0000917
ब्रँच नाव : Sangli

  • एकदा भरलेली फी कोणत्याही सबबीवर परत मिळणार नाही.
  • नावनोंदणी फी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर बदलता येणार नाही.
  • केंद्रात नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :
        i.    सभासदांचा छापील बायोदेटा
        ii.   सभासदांचा एक ४" x ६" size रंगीन फोटो
        iii.  सभासदांचा छापील जन्मपत्रिका
  • केंद्राशी व्यवहार करताना सभासदाचे नाव व नोंदणी क्रमांक याची अवश्य नोंद करावी.
  • केंद्रात नाव नोंदणी फी भरल्यावर प्रत्येक सभासदाला युजर आय-डी व पासवर्ड दिला जातो.
  • नाव नोंदणी केल्यावर सभासदांना वेबसाईटवर नोंदणी केलेल्या स्थळांची माहिती घरबसल्या पहावयास मिळेल.
  • सभासदांना स्थळांची यादी त्रैमासिक स्वरुपात पोस्ट/कुरियरने पाठविली जाईल (नवीन स्थळे नोंद झालेल्या प्रमाणावर).
  • वेबसाईटवर स्थळांचे पत्ते व फोन नंबर पाहता येणार नाहीत.
  • वेबसाईटवर मुलामुलींची फोटोसह संपूर्ण माहिती (पत्ता व फोन नंबरशिवाय) दिली जाते.त्यामुळे आपण जगभरात कोठेही घरबसल्या ती पाहू शकतो.त्यामुळे माहिती व फोटो पाठविण्याचा वेळ व पैसा वाचू शकेल.
  • केंद्रामार्फत एका सभासदाला एकावेळी जास्तीत जास्त त्यांचे स्थळाला अनुरूप १० स्थळांची माहिती कार्यालयीन वेळेतच मिळेल.एकदा माहिती दिल्यावर १५ दिवसानंतरच नवीन स्थळांची माहिती दिली जाईल.
  • विवाह जमल्यानंतर केंद्रास देणगी दयावी लागत नाही.तसेच ही माहिती कळविल्यास सभासत्व रद्द केले जाईल.
  • प्रत्येक सभासदांनी नोंदणी फॉर्ममध्ये स्थळाबाबतची खरी माहिती नोंद करावी व ही प्रत्येक सभासदाची नैतिक जबाबदारी आहे.
  • केंद्रात नोंद झालेल्या स्थळांच्या माहितीची खात्री सभासदांच्या पालकांनी स्वतः करून घ्यावी.भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांना केंद्र जबाबदार राहणार नाही.
  • केंद्रात नाव नोंदणी केल्यानंतर विवाह जमेलच याची खात्री केंद्र देऊ शकत नाही.
  • केंद्रातून मिळवलेल्या माहितीचा गैरवापर करू नये,तसे निदर्शनास आल्यास सभासत्व रद्द केले जाईल.तसेच,भविष्यातील समस्येस केंद्र जबाबदार राहणार नाही.
  • केंद्राने जाहिर केलेल्या मूळ तसेच अनेक ऐच्छिक सेवांमध्ये बदल करणे/वाढविणे /दुरुस्ती करणे/ सुधारणा करणे/तहकुब करणे/काढून टाकणे/समाप्त करणे ईत्यादी अधिकार,संचालक,इच्छापूर्ती वधु वर सूचक केंद्र स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  • वेबसाईटवर बायोडेटा व फोटो टाकल्यानंतर तो तपासून तसेच दुरुस्त करून घेण्याची जबाबदारी ही सभासदांची आहे. त्यानंतर बायोडेटा अथवा फोटो मध्ये होण्यारा बदलास केंद्र जबाबदार राहणार नाही.
  • icchapurtivadhuvar.com मॅट्रिमोनियल पोर्टलच्या माध्यमातून आम्ही नव्यानेच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करीत आहोत.त्यामुळे,यामध्ये काही त्रुटी असतील तर आमच्या निदर्शनास आणून दिल्यास आम्ही त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू..
  • आमच्या वेबसाईटवर देण्यात येणाऱ्या सुचना,नियम व अटी मान्य असतील तरच आमच्या केंद्रात नोंदणी करावी.